माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्यावतीने निराधार व गरिब कुटुंबांना मदत

माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्यावतीने कोरोना व्हायरस मुळे संचारबंदीत निराधार व गरिब कुटुंबाला आज सकाळी दहा पासुन   प्रत्येकी 3 किलो गव्हू,3 किलो तादूंळ, 1 किलो दाळ, 1 किलोसाखर चहापत्ती ,बिस्किट पुडा व शंभर रुपयेचे वाटप करण्यात आले