उमाकांतराव तपशाळे व परिवार यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूचे 100 किट वाटप

जगभरात कोरोना या रोगामुळे गोरगरीब जनतेस मोलमजुरी व व्यवसाय करता येत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेले आहेत आशा गरजू लोकांना व दिव्यांग व्यक्तींना
 *अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर* यांच्यावतीने
 *मा श्री उमाकांतराव तपशाळे* व परिवार यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूची *100 किट* देण्यात आले ज्यामध्ये गहू दहा किलो, तांदूळ दहा किलो, डाळ एक किलो, साखर एक किलो ,तेल पॉकेट ,अंगाची साबण, बिस्किट पुडा इत्यादी वस्तू होत्या वाटप प्रसंगी 
*मा श्री राहुल भैया केंद्रे* जिल्हा परिषद अध्यक्ष व तसेच
*मा सौ ज्योतीताई राठोड* सभापती महिला व बालकल्याण बापुराव राठाेड sabhapati वीजय पाटील shahar adhskya उदय ठाकुर पंडित सुरयवशी पंडित सूकनूकर व संस्थेचे कर्मचारी श्री श्रीनिवास तपशाळे श्री विकास तपशाळे श्री विष्णु आलट श्री बिरादार सर श्री पाटील सर उपस्थित होते.