उदगीर नगर परिषदेच्या वतीने फिरत्या निर्जंतुकीकरन कक्षा सुरुवात नगराध्यक्ष बसवराज बागबन्दे यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, नगर सेवक मनोज पूदाले, अँड दत्ता पाटील, शहाजी पाटील तळेगावकर, रामेश्वर पवार, यांच्यासह पोलीस निरीक्षक शर्मा उपस्थित होते.
शिवाजी चौकात कर्तव्य बजावीत असलेल्या पोलीस कर्मचारी यांचे सेनिटेशन करण्यात आले.
उदगीर नगर परिषदेच्या वतीने फिरत्या निर्जंतुकीकरन कक्षाची सुरुवात