उदगीर येथील 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह

आज उदगीर येथील 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह


लातूर, दि.22(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 22 मे 2020 रोजीचे एकुण 21 अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी उदगीर येथील 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व निलंगा येथील 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल अनिर्णित(Inconclusive) आले आहेत.